महाराष्ट्र शासन GOVERNMENT OF MAHARASHTRA
Maharashtra emblem

सत्यमेव जयते

ग्रामपंचायत सोनजांब

Gram Panchayat Sonjamb

Government building
ग्रामपंचायत सोनजांब येतील प्रशासकीय इमारत.
Nature view
वृक्ष रोपण कार्यक्रम.
Village scene
गावातील शांत आणि निसर्गरम्य वातावरण.
ताजी बातमी
विकसित महाराष्ट्र २०१७ से डिजिटल डॉक्युमेंट तयार करण्यातबाबत. नवीन

विभागाविषयी

सोनजांब हे गाव सरस्वती नदीच्या काठावरती वसलेले आहे.गावाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 3388 इतकी असून मूळ व्यवसाय शेती आहे.गावापासून साधारण 02 किमी अंतरावर तिसगाव धरण आहे व सोंनजांब फाट्यावरती सुला वाईन कंपनीचे निर्मिती प्रकल्प व विक्री केंद्र आहे.त्यामुळे गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध होतो.गावात सर्वेस्वर महादेव मंदिर ,ग्रामदैवत महारुद्र हनुमानाचे मोठे मंदिर असून मार्च महिन्यात गावात यात्रोत्सव होतो व नागपंचमी सणाच्या दिवशी धार्मिक सप्ताह बसतो तसेच गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम होत असतात तसेच गावाच्या भौगोलिक क्षेत्रात 3 बंधारे देखील आहेत त्यात मत्स्यव्यवसाय केला जातो त्यातून ग्रामपंचायतला उत्पन्न मिळते तसेच गावात सहकारी सोसायटी पतसंस्था व राष्ट्रीय बँक देखील आहेत

श्री. प्रभाकर सदाशिव जाधव

श्री.प्रभाकर सदाशिव जाधव

लोकनियुक्त सरपंच

सौ.अरुणा गणेश जाधव

सौ.अरुणा गणेश जाधव

उपसरपंच

श्री. लक्ष्मीकांत विश्वासराव ठाकरे

श्री. लक्ष्मीकांत विश्वासराव ठाकरे

ग्रामपंचायत अधिकारी

  • अधिकृत हबाचे कोड व उच्चार पासून संरक्षण करणाऱ्यांना दप्कळे उपलब्ध करावयाम्बाबत (शिक्षण विभाग प्रकल्प)
  • सूची निविदा सत्र 2025-26 निविदा सूचना क्रमांक 07 विभागाचा विभाग जिल्हा परिषद नाशिक .
  • विस्तृती वृक्ष श्रेणी प्रोत्साह योजना
  • जवाहर नवोदय विद्यालय
  • मातृत्व अनुदान योजना

महत्वाचे दुवे

छायाचित्र दालन

गावातील मुख्य छायाचित्र
वाघाचे छायाचित्र प्रसिद्ध मंदिर गावातील उत्सव

महत्वाचे पर्यटन स्थळ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ कार्यक्रम ग्रामपंचायत रावळगाव येथे ग्रामसभा घेऊन करण्यात आला
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ कार्यक्रम ग्रामपंचायत रावळगाव येथे ग्रामसभा घेऊन करण्यात आला
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ ग्रामसभा दिनांक 17/09/2025 रोजी घेण्यात आली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शुभारंभ ग्रामसभा दिनांक 17/09/2025 रोजी घेण्यात आली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रचार प्रसिद्धी ग्रामपंचायत रावळगाव येथे करण्यात आली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रचार प्रसिद्धी ग्रामपंचायत रावळगाव येथे करण्यात आली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान बाबत आवाहन
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत  आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी प्रा .आ . केंद्र रावळगाव येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे उदघाटन मा.सरपंच सो श्री महेश  पवार, मा. उपसरपंच सो श्री भरत  आखाडे यांच्या उपस्थितीत पार पडले त्याप्रसंगी डॉ अमोल जाधव सर, डॉ मोमीन मॅडम, CHO मोरे मॅडम, LSO निकम आप्पा, HA पगारे नाना, LHV बोरसे सिस्टर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा ताई उपस्थित होते. सदर अभियानात प्राथमिक आरोग्य केंद्रात 72 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली व महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

data.gov.in Make in India Incredible India india.gov.in Digital India PM India data.gov.in Make in India Incredible India india.gov.in Digital India PM India